Header Ads Widget

भविष्यात काँग्रेसच्या जिल्हाउपध्याक्षा मिनल ताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा.चव्हाण काँग्रेस मध्ये जाणार ? का शिंदे गटात जाणार !!




 नायगाव
: मधुकर जवळे -

भविष्यात काँग्रेसच्या जिल्हाउपध्याक्षा मिनल ताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा.चव्हाण काँग्रेस मध्ये जाणार ?  का शिंदे गटात जाणार !! 

नायगाव नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपा पक्षा कडून प्राध्यापक जिवन चव्हाण यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाने डावल्यामुळे सदरच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविली सध्या परिस्थितीत कोणत्या ही पक्षाकडे नसल्यामुळे व भाजपा पक्ष सोडले नसल्यामुळे भविष्यात काँग्रेसच्या नांदेड जिल्हा
उपध्याक्षा मिनल ताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखी जाणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे 

भाजपा पक्ष सोडला नसल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपा मधेच राहणार हा प्रश्न आहे असला तरी नायगाव नगरीचे प्रा.जीवन चव्हाण यांच्या सारखे नायगाव विधानसभेचे अभ्यासू जाणकार नेतृत्व फार काळ
शांत बसणारे नाहीत असे चित्र स्पष्ट दिसून येते

असल्यामुळे काय ? बाळासाहेबाची शिवसेना पक्षात जाऊन ढाल तलावार घेणार की खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपात राहणार की मिनलताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसते 

काँग्रेसच्या जिल्हा उपध्याक्षा मिनलताई पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली काही काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का शिंदे गटात जाणार ? असल्याचे चिन्ह ? असून माजी आमदार स्वा. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ पणे काम प्रा जिवन पाटील चव्हाण यांनी केले आहे

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या नंतर ते भाजपा पक्षात प्रवेश केला असल्यामुळे प्रा जीवन पाटील चव्हाण यांनी खतगावकर यांच्या उपस्थित जाहीर भाजपात प्रवेश केला होता आणि भाजपा पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करीत असताना या विभागातील भाजपाचे नेते मंडळीनी नायगावच्या नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपाचे तिकीट काटले आहे

नायगावच्या नगरपंचायतच्या  स्वाभिमानी असलेले 
प्रा जिवन चव्हाण यांनी स्वतःच्या बळावर नगर पंचायतची निवडणूक अपक्ष उमेदवारी दाखल करून बलांड्या शक्तीशाली प्रस्थापिताच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतले होते आणि "" प्राध्यापक जिवन चव्हाण यांनी असा आरोप "" केला कीं आमदार नगर पंचायतच्या निवडणूकींत मॅनेजमेंट ? झाले  होते त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नायगाव नगर पंचायतच्या निवडणूकीत बिन विरोध निघाले आहेत 

Post a Comment

0 Comments