माधव पवार
शेतकरी राजा अख्या जगाचा पोशिंदा असल्यामुळे व शेतात काबाड कष्ट करून काही तरी शेतीतून उत्पन्न व्हावे म्हणून शेतकरी राजा शेतीवर अवलंबून असते परंतु त्यांच्याकडे कानाडा डोळा होऊ नये म्हणून त्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत म्हणून प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावेत म्हणून विमा कंपनी कडून वाढीव २५ टक्के रक्कम मंजूर करण्यात आले आहे
जिल्हाधिकाऱ्याच्या प्रयत्ना मुळे मंजूर करण्यातअ सल्यामुळे सर्व शेतकऱ्यांतून सदरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून राज्यातच नव्हे तर अख्ख्या विश्वात काबाड कष्ट करून शेतकरी हा स्वतः रक्ताचे पाणी करतो म्हणून त्यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जात असल्यामुळे त्यांच्या हक्काचा विमा मंजूर करण्यात आला आहे
अशा पद्धतीने शेतकरी राजा हा संकटात सापडला असल्याने शेतकऱ्यांना काही तरी मदत व्हावी हा मुळ हेतू डोळ्या समोर ठेवून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांची दखल घेतली दिनांक २० ऑक्टोंबर २०२२ रोजी विमा कंपनीच्या माध्यमातून चारशे १४ कोटी रुपयांचा विमा मंजूर केला आहे
शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मंजूर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रतिक्रिया अतिशय महत्वाची ठरली आहे
शेतकरी राजा समाधान झाला असून ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याने आज पर्यंतच्या जिल्हाधिकाऱ्या पैकी शेतकऱ्यांचे दुःख आणि सुख जाणून घेणारे एकमेव जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांचे आवडते जिल्हाधिकारी म्हणून ठरले आहेत

0 Comments