Header Ads Widget

राजकारणाच्या जागी राजकारण नायगावचे भूमिपुत्र स्वा. बळवंतराव चव्हाण यांचा आम्हाला अधर - धनराज शिरोळे -

      माधव पवार
राजकारणाच्या जागी राजकारण नायगावचे भूमिपुत्र स्वा. बळवंतराव चव्हाण यांचा आम्हाला अधर असल्याचे मत धनराज शिरोळे यांनी व्यक्त केली असून राजकीय हे राजकीय मंडळीच करतात असे नाही राजकारण तर सर्वच जन करतात परंतु स्वा. बळवंतराव चव्हाण हे नेतृत्व वेगळेच होते राजकरणाच्या ठिकाणी राजकारण ठेवले आणि नायगावच्या विकासाठी प्राधान्य दिले असल्यामुळे पक्ष कोणता असो नायगावच्या भूमिपुत्राचा स्वाभिमान असलाच पाहिजे असे युवकांचे नेतृत्व आणि राजकीय वर्तुळातील बुलंद तोफ धनराज शिरोळे यांनी सांगितले आहे

राजकारणाची दिशा आणि दशा पाहिली तर वेगळीच दिशा असते परंतु राजकारणाच्या माध्यमातून नायगावचे नांव रोशन केले असे नायगाव नगरीचे भूमिपुत्र स्वा. बळवंतरावजी चव्हाण साहेब यांचा आम्हाला मोठा अभिमान आहे कारण आम्ही ही राजकारणात आहोत परंतु राजकरणाच्या ठिकाणी राजकारण करून ज्यांनी आपल्या तालुक्यासाठी चांगल्या प्रकारे कामागिरी करून स्वच्छ प्रतिमेला उजाळा दिले असे स्वा. बळवंतराव चव्हाण यांचा आम्हांला सतत आधर असल्याची मौलिक भावना भाजपाचे नायगाव येथील धनराज शिरोळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

स्वा. बळवंतराव चव्हाण हे स्वच्छ राजकारणी होते नायगाव तालुक्याच्या निर्मितीसाठी राजकीय वजन वापरून तालुका करण्यासाठी इतराच्या सहकार्याने राजकारण करीत विकास करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट ठेवली असल्यामुळे राजकारणात कमी जास्त होत असते परंतु अभिमान हा अभिमानच असतो अशा दूरदृष्टीच्या नेत्यांचा कोणाला ही अभिमान वाटला पाहिजे आणि ते शिरोळे परिवाराला असून स्वा. बळवंतराव चव्हाण हे जन सामान्याचे नेतृत्व करीत होते म्हणून गर्व राहिलाच पाहिजे हा माझा मुळ हेतू सांगतोय म्हणून स्वा. चव्हाण यांच्या विचाराचा नायगाव असला पाहिजे असे ही धनराज शिरोळे यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments