Header Ads Widget

बरबडा ग्रामपंचायत व बसस्टॅण्ड येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

बरबडा :- किरण हणमंते

बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आद्यगुरू वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले 
याठिकाणी ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत बोंडले, बाबु इंद्रवाड, ग्रामपंचायत सदस्य गौतम हनमंते, गंगाधर रुद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, संगणक परिचालक किरण हनमंते, पत्रकार देविदास जेटेवाड, पत्रकार गौतम एडके, संतोष गुंडाळे सावकार, वाहेद शेख, ज्ञानेश्वर सुरेवाड, खंडू धुमाळे, सूर्यभान जेटेवाड, विक्रम मदेवाड,आनंदा पोतनवार, बाबु शिंगेवाड, इत्यादी ची उपस्थिती होती.
कोळी समाजाच्या वतीने बसस्टॅण्ड येथे वाल्मिकी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आल. त्यावेळी गोविंद कोंपलवाड, दिलिप जेटेवाड, नारायण बोईनवाड, दत्ता रेडेवाड, शंकर पचलिंग , देवराव भंडरवाड, रामदास ऊलगुलवाड, राजन्ना जेटेवाड, कोंडीबा रेजीतवाड, गोविंद पुपलवाड, उत्तम जेटेवाड, भुजंग मदेवाड, नागनाथ गजेवाड, लक्ष्मण बोईनवाड, मारोती गजेवाड ,बाबु मदेवाड, शंकर मदेवाड, दत्ता जेटेवाड, इत्यादी ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments