नायगाव :- मधुकर जवळे ++
नायगाव येथील रहिवासी असलेले पत्रकार विश्वाबंर वन्ने यांचे निधन ५ ऑक्टोबर रोजी अंत्यविधी - नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 🌷🌷अंत्यविधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता नायगाव येथील कुशी नारा बोद्ध स्मशान भूमीत करण्यात येणार आहेंत
नायगाव येथील व दत्त नगर येथील रहिवासी असलेले
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा दैनिक शिल्पकारचे व दैनिक वाचकमंचे नायगाव तालुका प्रतिनिधी विश्वांभर संभाजी वन्ने यांचे दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुःखत निधन झाले असल्यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून नायगाव फास्ट न्यूज वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहें
नायगावच्या दत्त नगर मधील रहिवासी असलेले दिवंगत पत्रकार विश्वाभंर संभाजी वन्ने हे गेले अनेका वर्षा पासून सामाजिक कार्या बरोबर विविध वर्तमान पत्रात काम केले अनेक अन्यायाला वाचा फोडून समाज होतासाठी काम केले दिवंगत वन्ने यांच्या निधनाने वन्ने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्यामुळे राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक संघनेच्या माध्यमातून व नायागांवच्या पत्रकार संघटनेच्या वतीने वन्ने यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहें
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते. आयुष्याच्या एका वळणावर आपल्यापासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत पत्रकार विश्वाभंर वन्ने राहिले आहे
🌷🌷शोकाकुल नायगाव फास्ट न्यूज परिवारासह पवार परिवार रुई बु तालुका नायगाव जिल्हा नांदेड 🌷🌷
🌷पत्रकार माधव पवार 🌷
-------------------------------------------------------------------
नायगाव फास्ट न्यूज वतीने 🌷 दुःखात भावपूर्ण 🌷श्रद्धांजली 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

0 Comments