Header Ads Widget

हिमायतनगर शहरात सुरू झाले माऊली डिजिटल फोटो स्टुडिओ शहरामध्ये मिळणार पाच मिनिटांमध्ये १२.१८.१०.१५.१०.१२.८.१२ फ्रेम व लॅमिनेशन अर्जंट पाच मिनिटात फोटो मिळणार दिगांबर चव्हाण !!


हिमायतनगर नागोराव शिंदे :- 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर शहारात व  नांदेड किनवट रोड कमांन ते परमेश्वर मंदिर रस्ता लगत असलेल्या महाजन कॉम्प्लेक्स  कल्पक गॅस एजन्सीच्या समोर मेन रोड हिमायतनगर मध्ये जनतेच्या सेवेसाठी
माऊली डिजिटल फोटो स्टुडिओ शहरामध्ये सुविधा चालू करण्यात आली असून येथे स्वस्त आणि मस्त स्वरूपात सदरची मिळणार असल्यामुळे अवघ्या पाच मिनिटांत सदरची सेवा उपलब्ध करण्यात आली आहें 
ग्राहक हे माझे दैवत हा डोळस विचार अंगीकरून सदचे माऊली फोटो स्टुडिओ या मध्ये ग्राहकांना १२.१८.१०.१५.१०.१२.८.१२ फ्रेम व लॅमिनेशन अर्जंट पाच मिनिटात फोटो मिळणार असल्याचे दिगांबर चव्हाण यांनी सांगितले असून ग्राहकानी अवश्य भेट देऊन यांचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे
हिमायतनगर शहरातील सदरचे माऊली फोटो स्टुडिओ या मध्ये ग्राहकांना पाच मिनिटांमध्ये मिळणार १२×१८ चा फोटो पाच मिनिटां मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हिमायतनगर येथे प्रथमच सेवा चालू करण्यात आली आहें

व जन सामान्य माणसाला योग्य दरात सदरची सेवा मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली या मध्ये लग्न ऑर्डर साखर पुडा वाढदिवस बुकिंग सुरू चालू करण्यात आली असल्यामुळे संपर्क समाधान चव्हाण मो नंबर ९६६५८६१०७४.९७६७२१२८५५ संपर्क साधावा असे दुकानदाराने कळविले आहे 

Post a Comment

0 Comments