माजी खासदार संजय राऊत मीडियाशी बोलले तर तुमच्या पोटात का ? दुखते - न्यायाधीशाचा खडा सवाल कोर्टाने ईडीलाच फैलावर घेतले !!
कोर्टाने ईडीलाच घेतले फैलावर संजय राऊत मीडियाशी बोलले तर तुमच्या पोटात का दुखते न्यायाधीशाने खडा सवाल केला आहे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलले तर तुमाला प्रॉब्लेम काय असा खडा सवाल शुक्रवारी न्यायालयाने केला तेव्हा सदरच्या ईडीची अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली पत्राचार गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतच्या जामीन अर्जावर दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सुनावणी झाली व राऊत यांची कोठडी दोन नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे
""""" असा रंगला संवाद """
ईडी वकील : राऊत यांना सुनावणीसाठी आणले जाते तेव्हा ते न्यायालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलतात राजकीय वक्तव्य करतात तिथे गर्दी होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो -
कोर्ट : तुम्ही म्हणता की राऊतची राजकीय केस नाही मात्र ते खासदार आहेत ते कोर्टा बाहेर मीडियाशी बोलले तर तुमची नेमकी अडचण काय ? असा प्रश्न त्यांच्या मीडियाशी बोलण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम तुमच्या पोटात का दुखते ? -
""" ईडी वकील"""
आम्हाला काही हरकत नाही मात्र राऊत मीडियाची बोलल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो -

0 Comments