Header Ads Widget

नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पंकज पाटील चव्हाण यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णाला चादराचे वाटप


नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे - 

नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय  येथे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव बळवंतराव चव्हाण  यांचे पुतणे व हनुमंतराव पाटील चव्हाण यांचे चिरंजीव नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुग्णाला उबदार चादर वाटप करण्यात आले आहे
नायगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे  रुग्ण असल्यामुळे पंकज पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहें रुग्णांना  चादर वाटप फळ वाटप करण्यात आले यावेळी नायगाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण नगरसेवक विठ्ठल बेळगे पांडू चव्हाण पाटील गजानन चव्हाण साई वाडीकरसंजय चव्हाण गजानन चव्हाण साई वाडीकर डॉक्टर गुंटूरकर डॉक्टर सोनकांबळे हे मतदार संघाचे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments