जनता नेते आणि अधिकारी यांच्या पैकी लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण ? जो तळे राखेल तो पाणी चाखील ही पुरातन एक म्हण आहे -
सध्याच्या परिस्थितीत राज्यात लोकशाहीच्या काळात भ्रष्टाचार करण्याची संधी ? राजकारणी नेते मंडळीला आहे का ? सरकारी अधिकाऱ्याना आहे की ? उद्योगपतीना आहे का असे अनेक उदाहरणं देता येतील परंतु या राज्यातील हे सर्व राजकीय नेते मंडळी राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या काम केले नक्कीच lजनता राज निर्माण होईल असता नेते राज झाल्या शिवाय राहत नाही हे स्पष्ट चित्र दिसून येत आहें
खरे तर नेत्यांनो जनतेला विसरलात सदरच्या तिघांना जास्त असते त्यामानाने सामान्य जनतेला कमी असते पण म्हणजे जनता फार उशीर असते असे अजिबात होत नाही जनता सुद्धा भ्रष्ट प्रतिनिधी निवडून देतात या मागे जनतेचा भ्रष्टाचार नाही का ? असा प्रश्न मनाला विचारला तर एकदम ओके होते
राज्याच्या राजकारणातील राजकीय वातावरण काय करता सुधारत नाही दररोजच वेगळीच चर्चा होत असल्याने पिढाऱ्याची मनस्थिती अचल बिचल होताना दिसते राज्याचा मुख्यमंत्री कोणी होवो त्यांच्या पाठीमागे सदरचे नेते मंडळी खंबीरपणे राहत नाहीत एकमेकाचे पाय ओढण्याची लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येते
राज्यात असो की देशात लोकशाही पद्धतीचा काही दोष नाही कारण जरी हुकुमशाही असली तरी ही भ्रष्टाचार हा केलाच जातो ? फक्त हुकुमशाहीत सरकारला सोयीच्या बातम्याच बाहेर येतात आणि त्या सोयीच्या पद्धतीने बाहेर येतात त्यामुळे सामान्य जनतेला सर्व माहिती तपशिलासह मिळतेच असे नाही कारण हुकुमशाहीत कोणालाच उत्तरदायित्व नसल्यामुळे भ्रष्टाचार जास्त ही असू शकतो.आणि लोकशाहीत ही जनतेला तपशिलासह सर्व माहिती लोकांना समजतेच असे दिसून येत नाही आणि आणि सांगता ही येत नाही स्पष्ट चित्र आहें

0 Comments