नांदेड जिल्ह्यात इतर जिल्हा पेक्षा मोठया प्रमाणात पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या तोंडी आदेशानुसार करण्यात येत असल्यामुळे त्या बदल्या नियमाला धरून नसल्यामुळे सदरच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या तोंडी आदेशाने करण्यात आल्याने सदरच्या अधिकाऱ्याला परत एकदा ज्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्तव्यावर होते त्याच ठिकाणी तोंडी दिलेला आदेश रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यानी पोलीस ठाणे बहाल करतील का ? असे सुज्ञान नागरिकातुन बोलल्या जात आहे
पोलीस अधिकारी असो कीं कर्मचारी कसूर केली असेल तर रीतसर चौकशी त्यात संबंधीताचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले व सहभाग आढळल्यास रीतसर बदली करता येईल परंतु त्यासाठी आस्थापणा मंडळाची सिफारस त्याला सक्षम अधिकाऱ्याची ऑथॉरिटीची मंजुरी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे
कर्तव्यात कसूर केला एवढ्या करणाहून एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपातील बदल्या कर्तव्यावर असताना हलविता येत नाहीत तसे बदली कायद्यानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण बंधन करल ठरत असल्यामुळे व ही बदली बेकायदेशीर ठरते असा महत्वपूर्ण निर्वाळा मुबंई मॅटचे न्यायिक ए पी कु-हेकर यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिला असल्यामुळे याच संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यानी तोंडी आदेशाने केलेल्या पोलीस अधिकाऱ्याना अगोदरचे ठाणे बहाल करावेत असे असे सुज्ञान नागरिकातुन बोलल्या जात आहे
ज्या पोलीस अधिकाऱ्यात पोलीस ठाणे सांभाळण्याची हिम्मत धमक असते अशा पोलीस अधिकाऱ्याच्या क्षुल्लक करणा वरून तोंडी आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यानी केलेल्या तोंडी आदेशानुसार बदल्या रद्द करून पोलीस ठाणे सांभाळण्याची जबादारी देतील का ? प्रश्न जनतेला पडला आहे
पोलीस अधिकाऱ्याची अथवा कर्मचाऱ्यांची बदली कायद्याला धरून नाही ती करायची असल्यास तरतुदीनुसार करावी लागणार तात्पुरती बदली ही जास्तीत जास्त ९० दिवस राहू शकते परंतु तोंडी आदेशाने बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याना तेच पोलीस ठाणे दिल्या जातं नाही हे वास्तव चित्र आहे

0 Comments