Header Ads Widget

शिराढोण येथे अग्नीहोम प्रज्वलीत करूनच नवरात्र महोत्सवाला प्रारंभ !!

शिराढोण : शिवकांत डांगे -

कंधार तालुक्यातील शिराढोण येथे श्री श्री श्री १००८  रावल पदवी विभुशित भीमां शकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदार जगद्दगुरु यांच्या दिव्य सान्निध्यात श्री भीमाशंकर मठ संस्थान येथे रामेश्वर भीमाशंकर स्वामी यांनी अग्निहोम प्रज्वलीत करुण श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली असल्यामुळे महिला भाविकासह गावकऱ्यात व तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे 
तालुक्यातील शिराढोण येथील सर्व व्यंकटराव पांडागळे माली पाटील, गावचे सरपंच खुशाल पाटील पांडागळे,
माजी उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे सदाशिव गुरुजी तंटामुक्त अध्यक्ष ,बालाजी पाटील पांडागळे गुतेदार, त्रींबक पदरे , गुणाजी डांगे ,मुक्ताराम पांडागळे , ईश्वर पांडागळे , किशनराव कराळे ,शिवाजी महाराज स्वामी,शिवाजी चौडम व आदी भाविक भक्तांसह गावातील प्रतिष्टीत नागरिक मोठया संखेने सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments