शिराढोण प्रतिनिधी शिवकांत डांगे -
कंधार तालुक्यातील भुत्याचीवाडी येथे विद्युत वितरण कंपनीचीच चोरी झाली असल्याची चर्चा होताना दिसत असून सदरची डी पी ही शिराढोण येथील विद्युत वितरण कंपनी युनिट अंतर्गत विद्युत पुरवठा करणारी भुत्याचीवाडी युनिट भुत्याचीवाडी शिवारातील जामदरा येथील विद्युत वितरणची डि.पी.ची नुकतीच चोरी झाली असल्यामुळे चोरांनी डिपीतील तांबे कसे काढलेq व विद्युत पुरावा कसा खंडित केला हा संशोधनचा विषय असला तरी गावाला विद्युत पूरवठ्याची चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे
तालुक्यातील भुत्याचीवाडी येथील विद्युत वितरण कंपनीच्या डीपीची आज्ञात आरोपी कडून चोरी केली जातं असताना विद्युत पुरवठा किती वेळ खंडित होता का सदरची डीपी बंद होती यांचा ही शोध घेणे तेवढेच महत्वाचे असून जर डीपी बंद असेल त्या डीपीवर विद्युत पुरवठा चालू असतो परंतु विद्युत वितरण कंपनीच्या उप अभियंता मार्गदर्शनाखाली डीपीचे अगोदरच कनेक्शन तोडले होते हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे
शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते दुसरी डीपी बसवण्यासाठि शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यां कडून स्वतः पैसे जमा करीत असल्याचे समजते चोरांचा तपास लागला पाहिजे असे जर वाटेत असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्याना पोलीस ठाण्याला तक्रार देणे तेवढे महत्वाचे आहे

0 Comments