Header Ads Widget

घुंगरागळ्याच्या दिवंगत जिजाबाई गंगाधर बोधनकर यांचे निधन - नायगाव फास्ट न्यूज वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी गंगाधर खंडोजी बोधनकर यांच्या पत्नी तर गोविंद गंगाधर बोधनकर शिक्षक,विजय गंगाधर बोधनकर शिक्षक यांच्या त्या मातोश्री दिवंगत जिजाबाई गंगाधर बोधनकर यांचे
 दिनांक ६२०२२ रोजी संध्याकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले ते मृत्यू समयी ५५ वर्षाच्या होत्या त्यांच्यावर दिनांक ७२०२२ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या मुळगावी म्हणजे घुंगराळा येथे अंत्यविधी करण्यात करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात दोन मुले सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे 
एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहतात. 🌹🌹🌹
मग विचार येते कि आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकलो नाही, त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. अशावेळी आपण एक मात्र करू शकतो, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची प्रार्थना. अगदी लहान शब्द आहे प्रार्थना, पण या प्रार्थनेमधून कुणाच्या आत्म्याला शांती लाभते, हे मात्र तेवढेच खरे आहे मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे श्रद्धांजली 🌹🌹🌹

Post a Comment

0 Comments