नांदेड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात काम करणाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या असो कीं कर्मचाऱ्यांच्या असो कर्तव्यावर कर्तव्य बजावत असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशानुसार बदल्या होत असल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत असले तरी अनेक विभागात अनेक पद रिक्त असताना सुद्धा ते जागा भरण्या ऐवजी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्यांच्या तोंडी आदेशाने बदल्या केल्या जात असताना दिसून येत आहेत
यात प्रशासकीय यंत्राना वरचेवर ढिल्ला होताना दिसत असून अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्यांच्या नियमा प्रमाणे बदल्या होत नसल्यामुळे सदरचा कारभार काही दिवसासाठी खोंळबुन जात असल्याचे दिसून येत असले तरी प्रशासनातील अधिकाऱ्यानी शिक्षकाला दोन शाळा दिल्या नाहीत तेवढंच बरे झाले आहे
पोलीस विभागात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशाने पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या होत आहेत तर शिक्षण विभागात सुद्धा तेच प्रकार चालू असून यात गटशिक्षण अधिकाऱ्याच्या बदल्या त्याच प्रमाणे होत आहेत शिक्षकाच्या बदल्या सुद्धा तशास पद्धतीने ग्रामसेवकाच्या बदल्या त्यांना चार चार गावे तलाठी यांनी तोंडी आदेश देऊन तीन तीन गावे दिले असल्याचे
दिसत आहे
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या सुद्धा बदल्या आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याच्या बदल्या लाईनमनाच्या सुद्धा होत असल्याने अशा तोंडी आदेशानुसार होत असलेल्या बदल्या कसल्या असे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे

0 Comments