Header Ads Widget

सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या अध्यक्षस्पदी लक्ष्मण वानखेडे तर उपाध्यक्षपदी हनुमान वानखेडे यांची निवड -- पळसपुर येथे विविध कार्यक्रमानी दुर्गा महोत्सव रंगणार -

हिमायतनगर नागोराव शिंदे -

हिमायतनगर तालुक्यात दिनांक २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये तालुक्यातील मोजे पळसपुर येथील सार्वजनिक नवयुवक दुर्ग मंडळाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण साहेबराव वानखेडे तर उपाध्यक्षपदी हनुमान परमेश्वर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे 

" पळसपुर येथील सार्वजनिक दुर्गा महोत्ससाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन "

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पळसपुर येथील जागृत देवस्थान नागनाथ मंदिरामध्ये आज दुर्गा देवीची स्थापना होत आहे या नवरात्र उत्सवासाठी पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे
सचिव पदी दगडू जाधव सदस्य म्हणून प्रविन वानखेडे, परमेश्र्वर वानखेडे, रामेश्वर बेंद्रे, शेषराव देवसरकर , आंनता माने ,बाळु देवसरकर, पंजाब कदम, आकाश वानखेडे, गजानन बाबुराव कदम, गजानन यंनगदनवाड ,लक्ष्मण वानखेडे, तातेराव वानखेडे, विकास सुर्यवंशी, बाळु वानखेडे, स्वप्निल कोमलवार, यांची मंडळामध्ये सदस्य पदी म्हणून निवड करण्यात आली आहे

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते असी माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण वानखेडे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments