मधुकर जवळे / मारोती कोपलंवार -
नायगाव तालुक्यातील गडगा ते मांजरम पाठोपाठ आता लालंवडीत चोर ? काय सिद्ध होईल ते तपासात परंतु गडगा रस्त्यावर एका तरुणांस मोटार सायकल वरून जात असताना वाट आडवित माराहाण केली व दहा हाजार रुपये लुटले असा प्रकार दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी घडला असल्याची चर्चा वाऱ्या सारखी पसरली सदर घटना घडल्याच्या काही वेळातच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहाणी केली सदरच्या घडलेल्या घटना प्रकरणातील आज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नायगाव पोलीस पुढील तपासात जूटले असले असल्याचे माहिती ठाण्याचे पोनि शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या तालुका प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
गडगा मांजरम पाठोपाठ आता लालंवंडी येथे चोर ? पाहुण्याकडे जात असताना लोकांनी त्या दोघाला चोर समजून मारहाण केल्याचे समजते सदरचे दोघे बाहेर गावचे आहेत असे सांगण्यात येते परंतु नेमका काय प्रकार आहे हे मात्र कळू शकला नाही नायगाव पोलीस या बाबत चौकशी करत आहेत चोर आहेत का अजुन काही आहेत हे मात्र सिद्ध झाले नाही -
तालुक्यातील गडगा व मांजरम रस्त्या वरून मोटार सायकल क्रमांक -- घेऊन जात होता सदरच्या तरुणांना आज्ञात वाटमारी करणाऱ्या आरोपीने मारहाण करुन लुटले असल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे परत एकदा भीतीचे वातावरण पसरले आणि अनेक गावांत ग्रामस्त्तानी आखी रात्र जागून काढली सदरील घटनेचा छेडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पुढील कसून करीत असल्याचे सांगण्यात येते खरीच वाटमारी गडगा ते मांजरम रस्त्यावर झाली का ? झाली असेल वाटमारी करणाऱ्या आज्ञात आरोपीनी इतर वस्तूला शिवले सुद्धा नसल्यामुळे नेमका प्रकार घडला हा संशयाचा विषय पोलीस समोर उभा आहे

0 Comments