Header Ads Widget

जेष्ठ नागरिक गणपतराव प्रभू लखपत्रेवार यांचे निधन नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🌹


जेष्ठ नागरिक गणपतराव प्रभू लखपत्रेवार यांचे निधन

       माधव पवार 
नायगाव येथील रहिवासी असलेले तथा पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांचे काका श्री जेष्ठ नागरिक दिवंगत गणपतराव प्रभू लखपत्रेवार यांचे निधन यांचे दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोज मंगळवारी पाहाटे पाच वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ७६ वर्षाचे त्यांच्या पार्थिवावर दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातू पंतु असा त्यांचा मोठा परिवार आहे 
तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा तो भोळे पणा नाही केला मोठे पणा| सोडूनी गेला अचानक नव्हती कुणाला ही याची जाण  पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा | देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना शोकाकुल लखपत्रेवार परिवार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली - 

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते मग ती व्यक्ती कोणी ही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतून ही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते आयुष्याच्या एका वळणावर आपल्या पासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीच्या भावना हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 🌹




Post a Comment

0 Comments