Header Ads Widget

सौ .धोंडूबाई मंदिलवार यांचे निधन


नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली  🌷

नांदेड : प्रतिनिधी - करडखेड तालुका देगलूर येथील गवंडी- बेलदार समाजातील वयोवृद्ध नागरिक सौ. धोंडूबाई रघुनाथराव मंदिलवार यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी निधन झाले मृत्यू समयी त्या ७२ वर्षाच्या होत्या.
सौ धोंडूबाई मंदिलवार यांच्या पार्थिवावर करडखेड येथे दि. १ आक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पच्छात पती, २ मुलं ३ मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोस्ट अधिक्षक पंढरीनाथ मंदिरवार यांच्या त्या भावजय होत.

Post a Comment

0 Comments