Header Ads Widget

घुंगराळ्याच्या कासराळे परिवारातील सौ कन्या सीमाताईचा रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले मोतीराम भुजंगराव कासराळे यांच्या परिवारातील सुकन्या सौ सीमाताई शंकरराव पल्लेवाड यांच्या सौभाग्यवतीचा रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले असून सौ सीमाताईना मिळालेल्या पुरस्कामुळे लातूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागासह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या
कार्यक्रमासाठी मा श्री दिनकर पाटील सरसेवा निवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य मा. डॉ. गणपतराव मोरे सर लातूर विभागीय शिक्षण संचालक लातूर मा.नागेश
मापारी सर माध्यमिक शिक्षणाधिकारी, लातूरमा. संजय पंचगल्ले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, लातूर मा. श्री. राजेंद्र गिरी मुरुड डायट प्राचार्य आदी उपस्थित होते 
लातूर मा.श्री.हेंमत रामढवे सर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल श्रीमती डॉ.भागीरथी गिरी मॅडम जेष्ठ अधिव्याख्याता डायट मुरुड त्याच बरोबर लातूर जिल्ह्य़ातील सर्व साधनव्यक्ती व शिक्षक बंधु-भगिनींनीच्या उपस्थित होते 

यावेळी श्रीमती.कासराळे सीमा मोतीराम माध्यमिक शिक्षिका (जिल्हा परिषद प्रशाला बोरी)याना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करून सहपरिवार सत्कार  करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक शिक्षक बंधु-भगिनीं उपस्थित होते.सर्वांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहें 

Post a Comment

0 Comments