नायगाव फास्ट न्यूज : बरबडा -
बरबडा :- बरबडा येथे कृष्ण मंदिराच्या सभागृहासाठी आमदार राजेश पवार यांच्या निधीतुन पंधरा लक्ष रुपये निधी देण्यात आला. या सभागृहाचे भूमिपूजन जि. प. सदस्या पुनमताई राजेशजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात
आला आहें
यावेळी बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोसलवाड, गंगाधर रुद्रवाड, बाबु इंद्रवाड, प्रभाकर शेट्टे, प्रा. पेंटू रुद्रवाड, दिगांबर शिंगेवाड, यांच्या समवेत कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

0 Comments