माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे पाटोदा त ब. येथील रहिवासी असलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी करून अन्याच्या विरोधात लढा देऊन जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या व अनेक मानापानाचे जवळ पास तीनशे पुरस्कारासह सरपंच संघानेच्या माध्यमातून मिळालेले चौदा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या काचावारईचा मराठा मुक्ती संग्राम दिनी म्हणजे १७ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांच्या हास्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे
राजभवन गेटवर सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान उपस्थित रहाण्याचे अतिशय महत्वाचे निवेदन करण्यात आले सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की जाणी वपुर्वक विनंती सन्मान दिमाखात संपन्न होणार आहे
इतिहासात प्रथमच सरपंच राजभवनात सन्मान होत आहे
विजयाताई सुधाकर काचावार आपला सन्मान अधिकृत समजावा सोबत येताना आधार कार्ड सक्तीचे आहे
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२२ राजभवन मलबार हिल मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा संपन्न होणार असून या सन्मान सोहळा राजशिष्टाचार अधिकारी राजभवन मुंबई यांच्या नियमानुसार संपन्न होणार असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे पाटोदा त ब काचावार ताई यांचा ही यावेळी विशेष सन्मान होणार आहे

0 Comments