हिमायतनगर प्रतिनिधी -
तालुक्यातील एकंबा येथील ग्रामपंचायतींचे माजी सरपंच सर्वांना सांभाळून सुखदुःखा त धावुन येणारे अवधुत पवार एकंबेकर यांचि स्वाभिमानि संभाजी ब्रिगेड युवा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र स्वाभिमानि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी दिले आहे या बद्दल त्यांचे तालुक्यातील सर्व जणतेतून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत असून यावेळी अनिल भौरे, पत्रकार नागोराव शिंदे यांनी अवधूत पवार यांचा सन्मान व स्वागत करण्यात आले आहे

0 Comments