Header Ads Widget

डोलारीच्या भुमिहीन शेत मजुराचा काम करीत असताना साप चावून मृत्यू


हिमायतनगर : नागोराव शिंदे -

हिमायतनगर तालुक्यातील मोजे डोलारी येथील रहिवासी असलेले बापूराव गणपत भट्टेवाड राहणार डोलारी यांनी तालुका हिमायतनगर येथील रहिवासी असून त्यांचे वय ४७ वर्ष आहे त्यांनी दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवीण्यासाठी काम करण्यासाठी शेतात गेला असता डोलारीच्या शेतकऱ्यांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी घडली आहे 
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन निंदन करण्यासाठी गेले असता अंदाजे सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान त्यांना विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांच्या बचावासाठी  हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये दाखल केले असता डॉक्टरानी मृत्यू झाल्याचे घोषित केले असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार असून डोलारी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाडोलारी येथील भूमीहीन शेतमजुराचा रोजंदारीवर काम करताना साप चावून मृत्यू झाला आहे

Post a Comment

0 Comments