महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या संत महा पुरुष गाडगेबाबाचे तैलचित्र असलेल्या ठिकाणचे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात काढण्यात आल्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून सदर प्रकार हा दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्यामुळे या शिंदे व फडणवीस सरकारचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र डेबूजी फोर्स कैलास तेलंग टेभुर्णीकर यांनी केला आहें
राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना संत गाडगे बाबाचे तैल चित्र लावले होते परंतु
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात एक वेगळेच अस्तित्व निर्माण करायचे असल्यामुळे आघाडी सरकारने केलेले ते त्यांना पटत नसल्यामुळे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न चालू असल्यामुळे त्यातच महापुरुषाचे तैल चित्र हाटवित असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसे न करता नरेंद्र मोदीचा सच्चा भक्त म्हणून गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद करून गांधी स्वच्छता अभियान या महाराष्ट्रात चालवले प्रबोधनकार ठाकरेंनी गाडगेबाबाचा सन्मान करण्यात आला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडगेबाबाचे तेल चित्र लावून केला होता
राज्यात गाडगेबाबा स्वच्छता अभियान जे महाराष्ट्रात सुरू होते भारत सरकारने गांधी स्वच्छता अभियान सुरू केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गांधी स्वच्छता अभियान नावाने ते अभियान सुरू केले
कार्यकर्त्यांनी आंदोलने मोर्चे काढण्यापेक्षा संत गाडगेबाबाचे तैल चित्र परत एखदा काढलेल्या ठिकाणी लावण्यासाठी सरकारला भाग पाडण्या करिता जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दयावेत असे आवाहन
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र डेबूजी फोर्स कैलास तेलंग यांनी केले आहें

0 Comments