Header Ads Widget

बहुजन कलावंत न्याय समितीचे नायगाव तालुका अध्यक्षपदी गणेश पाटील हाक्के


   
नायगाव फास्ट न्यूज - च्या अभिनंदन 🌷
बहुजन कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य नायगाव तालुक्यातील तमाम अपेक्षित वंचित दुर्लक्षित गरीब गरजू कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन कलावंत न्याय हक्क समितीचे नायगाव तालुका अध्यक्षपदी गणेश पाटील हाक्के याचं नियुक्ती दिनांक २६ /०९/२०२२ रोजी करण्यात आली आहे
या नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साबळे सुभाष. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विकास जोंधळे .महाराष्ट्र प्रदेश सचिव सिध्दार्थ खिल्लारे .याचं हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आला मराठी पत्रकार संघाचे जि उपाध्यक्ष बाळासाहेब पोड नायगाव मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण जेष्ठ पत्रकार एस एम मुदेखडकर. पत्रकार संदिप कांबळे  मल्लिकार्जुन मठपती पेटेकर सर यांनी सदर निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments