नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार -
वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकालाच आवडते आणि वर्ष भरातून एकदाच प्रत्येकाच्या जिवनात हा दिवस अतिशय महत्वाचा असतो एखाद्या चांगल्या व्यक्तीमत्वाचा वाढदिवस साजरा करीत असताना त्यांच्या चाहत्यासह मित्र मंडळीत अतिशय प्रेम भावना निर्माण होते म्हणजे या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे
वाढदिवस साजऱ्या करण्याच्या प्रथा पण काळानुसार बदलत गेल्या पूर्वी घरी गोड पदार्थ केले जायचे नवीन वस्तु विकत घेतल्या जायच्या आता आपण या गोष्टी तर करतोच पण केक पण कापतो लहानपणी फक्त गळयात हार घालुन आपल्या आई कडुन ओवाळून घ्यायचे एवढीच प्रथा होती
प्रत्येक वाढदिवसाला आपले वय एक एक वर्षाने वाढत जाते वाढदिवस हा त्यांच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक आणि कुटुंबा सोबत साजरा करण्यात येतो असा महत्वाचा वाढदिवस म्हणजे कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी शाखाधिकारी एम आर हांगरगे यांचा आज ५९ वा वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा !
भारतात सुद्धा केकचे आगमन झाले ते इंग्रज आल्यानंतर. भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज लोक फक्त स्वतः साठी केक तयार करत असत ते आत्ताच्या पश्चिम बंगाल मध्ये. त्यानंतर १८८० साली केरळ मध्ये रॉयल बिस्कीट फॅक्टरी चालू झाली त्यामुळे भारतात केक ही गोष्ट जास्त लोकप्रिय झाली
आपल्या माय भूमीत पुरातन काळात केवळ राजे महाराजे यांच्या घरातील आपल्या चिरंजीवाचाच वाढदिवस साजरा करीत होते असे सांगतात परंतु या देशात म्हणजे आपल्या मायभूमीत वाढदिवस साजरा करण्याचा एक आनंदी आनंद उत्सव साजरे करण्याचे स्वरूप अतिशय महत्वाचे ठरले असल्यामुळे लहान बाळ असो मोठ व्यक्तिमत्व असो असे व्यक्तिमत्व म्हणजे






0 Comments