Header Ads Widget

जनता कनिष्ठ महाविद्यालय चे क्रिडा स्पर्धेमध्ये यश

     मधुकर जवळे 
नायगाव बा जिल्हास्तरीय तलवारबजी स्पर्धा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी  क्रिडा संकुल सिडको नांदेड येथे झालेल्या स्पर्धेत जनता कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेऊन सुवर्णपदक ४ कास्य पदक ५ व रौप्य पदक ८ पदक पटकावलेसर्व विजयी खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत

सदरच्या यशाबद्ल सर्व विजयी खेळाडुचे अभिनंदन एज्युकेशन सोसायटी नायगावचे अध्यक्ष मा आ वसंतराव चव्हाण संस्थेचे सचिव प्रा. रविंद्रजी पाटील चव्हाण जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे, पर्यवेक्षका सौ. शिंदे मॅडम,क्रिडा शिक्षक संगमेश्वर शिंदे प्रा. ज्ञानेश्वर बैस  व सर्व शिक्षक शिक्षकेतर कमचारी यानी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments