माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असले सैनिक भास्कर गंगाधर गोरठकर यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध पाच मानाचे गणेश मंडळ कसबा पेठ दगडू शेठ हलवाई यांच्या पासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि पाच गणेश मंडळाच्या वतीने सहपत्नीक परिवार रुई बु तालुका नायगाव यांच्यासह श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्ट विश्वस्त मंडळ कसबा पेठ गणपती विश्वस्त मंडळ पुण्यातील पाच नामवंत व प्रसिद्ध असलेल्या मंडळाच्या अधिकारी व पदअधिकारी यांच्या वतीने गोरठकर परिवाराचा सत्कार करण्यात येत असून पूजेचा सन्मान आणि आरती करण्यासाठी जवान भास्कर गंगाधर गोरठकर यांच्या परिवाराला देण्यात आला आहे
रुई बु येथील रहिवासी असलेले व सध्या पुण्यात कार्यरत असलेले जवान भास्कर गोरठकर यांच्या परिवाराचे भाग्य असल्याचे सदरचे सैनिक गोरठकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून खरोखरच हे क्षण हे दिवस हे जन्मोजन्मीच्या पुण्याचे फळ आहे
म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणूनच देवाची विशेष कृपा माझ्या व माझ्या परिवारा वर लाभत आहे लाभली आहे लाभत राहो हीच ईश्वरचरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना छोटेसे रुई बुद्रुक गावतुन् मधून निघून् पुणे शहर व पुण्य भूमिपुणे शहर व पुण्यभूमी इतिहासाचे साक्षीदार असणारे संत जनाचे शहराची ओळख असणारे पुणे या ठिकाणी येऊन अनेक मान्यवरांच्या हस्ते पोलीस उपायुक्त पोलीस प्रशासन नगरसेविका,खासदार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार सोहळ्यात सन्मान पत्र देऊन सन्मान केला आहे

0 Comments