Header Ads Widget

ग्रामीण भागातील चोऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीसच नव्हे तर गावकरी ही तितकेच दक्ष राहण्याची आवश्यकता !!

      माधव पवार 
ग्रामीण भागात असो की शहरात असो की गावात चोऱ्यांचे वाढते प्रमाण  रोखण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनच नाही तर गावकऱ्यांनी ही तितकेच दक्ष आणि सतर्क आवश्यकता भासत असल्याची गरज सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज बनली आहे
गावा अंतर्गत चोऱ्याला आळा बसविण्यासाठी संपूर्ण गाव सक्षम दक्ष राहिले पाहिजे व वाट माऱ्या रोखण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यानी रात्रीची पोलीस गस्त जास्तीची वाढवून वाट मारीला आळा बसविण्याची गरज आहे 
गावातील सुरक्षा दल ग्राम रक्षक हे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी गावकऱ्यां मधून तयार केलेले स्वयंसेवकांचे पथक असते त्या साठी आपल्या गावच्या सुरक्षेसाठी सदरच्या सुरक्षा दलाची निर्मिती करण्याची गरज आहे 
शहरात दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा काही दिवसा पूर्वी म्हणजे तीन चार दिवसाखाली आला तर काही महत्वाच्या शहरात सुद्धा दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्यामुळे केवळ पोलीसावरच अवलंबून न राहाता स्थानिक नागरिक ही या गंबीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे 

एकीकडे दुष्काळाचे संकट तर दुसरी बुरट्या चोराच्या संकट जन सामान्य माणसांवर येऊन ठेपले असल्यामुळे आप आपल्या गावाची सुरक्षा ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या मार्फत विना यशनी तरुण मुलाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे 


Post a Comment

0 Comments