नांदेड जिल्हाच्या उमरी तालुक्यातील शेतकऱ्याची जाण असलेला व शेतकऱ्यांचा राजा राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणारे उमरी येथील शेतकरी पुत्र तथा शेतकऱ्यांचे कैवारी कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी स्वालंबी बनले असल्याचे स्पष्ट चित्र व स्पष्ट शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे
जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले उज्वल नेतृत्व म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी मारोतराव कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून जन सामान्य माणसाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याने शेतकरी राजा चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायांच्या माध्यमातून स्वालंबी बनत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यात उल्लेखनीय व शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन चालणारे एक उज्वल नेतृत्व ते म्हणजे मारोतराव कवळे गुरुजी हे शेतकऱ्यांना स्वालंबी बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत आहेत
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना व जन सामान्य माणसाला त्यांच्या माध्यमातून फार मोठा आधार असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे

0 Comments