महाराष्ट्रातील एका वरिष्ठ माजी पोलीस अधिकाऱ्याला जेंव्हा देव भक्तीचा छंद लागतो तेव्हा तो भक्ती भावाने भक्तीत तलीन होऊन भक्ती करतो असा माणूस माणसातील सर्वाचे आवडते तथा नांदेड जिल्हाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव हे आहेत
पोलीस खात्यातील वरिष्ठ तत्कालीन नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव हे महाराष्ट्राच्या भूमीत अर्थात संताच्या भूमीत शूर शिवबाच्या भूमीत जन्मास आलेले हे एक सुजळ नेतृत्व सर्वांच्या परिचयात पोलीस खात्यांच्या माध्यमातून दिसून येत आहेत
सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२६ सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी,सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत, डॉ श्वेता सिंघल मॅडम आय ए एस निवासी आयुक्त महाराष्ट्र राज्य, नीती आयोगाचे श्री करंदीकर व इतर मान्यवरा समवेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र नवी दिल्ली येथे ही डॉ विठ्ठलराव जाधव यांचा सन्मान करण्यात आहे
महाराष्ट्राचे भूमिपुत्र तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांची दिल्लीत शान विविध ठिकाणी केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत

0 Comments