नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले व सर्वांचे परिचय असलेले डॉ बी एस ढगे यांच्या लहानशा कुटुंबा मध्ये त्यांच्या सुशिक्षित सौभाग्यवती महिला डॉक्टर अर्चना बी ढगे ह्या आहेत तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले डॉ बी एस ढगे यांचा मोठा मुलगा अर्णव बी ढगे हे एम बी बी एस फाईनल वेदांत मेडिकल कॉलेज पालघर आणि आयुष्य बी ढगे एम बी बी एस साठी प्रतिभा मेडिकल कॉलेज करीमनगर येथे निवड झाली असल्याचे डॉ एस बी ढगे यांनी सांगितले आहे
वजीरगाव येथील रहिवाशी असलेले डॉ बी एस ढगे सामाजिक क्षेत्रा बरोबर राजकीय क्षेत्रात ही प्रसिद्ध असले तरी यांच्या ढगे परिवारात एकूण चार सदस्य डॉ क्षेत्रात भविष्यात असणार आहेत
वजीरगाव नगरीचे भूमी पुत्र तथा गावचे रहिवासी असलेले सर्वांचे परिचयित डॉ बी एस ढगे हे स्वतः डॉक्टर आहेत व त्यांच्या सौभाग्यवती स्वतः डॉक्टर आहेत
डॉ बी एस ढगे यांचा मोठा मुलगा अर्णव बी ढगे हे एम बी बी एस करण्यासाठी फायनल वर्षात आहे ते यांचा छोटा मुलगा आयुष बी ढगे यांची एम बी बी एस साठी निवड झाल्याचे डॉ बी एस ढगे यांनी सांगितले आहे

0 Comments