Header Ads Widget

हिंगोलीचे आमदार संतोष बांगरचे कौतुक करावे तेवढे कमीच श्रीमंत असो की गरीब यांना सुखा दुःखात मदत करणारा एकमेव आमदार !!

माधव पवार / नागोराव शिंदे : 
 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्यामुळे त्यांच्या कर्तव्य शैलीतून माणूस श्रीमंत असो की गरीब असो त्यांची विचार पूस करून त्यांच्या सुखा दुःखात मदत करणारा  एकमेव आमदार म्हणजे बांगर आहे 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे दवाखान्याचे काम असो की ते कुठले काम असो त्यांच्या कडे समस्या घेऊन जाणाऱ्या लोकांना मुबंई परंतु फोन करून त्यांच्या समस्या सोडवितात अशा दमदार आमदाराचे कौतुक करणे कमीच पडते अनेक गोरगरीब लोक त्यांच्या मदतीची अपेक्षा करतात आणि त्यांच्या सदरची मदत केली जाते असे अनेक स्पष्ट चित्र दिसुन येत आहे 

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ही पक्षाचे असो त्यांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्यांचे कोणत्या न कोणत्या करणा वरून चर्चा होत असली तरी सदरचे आमदार हे गोर गरीब लोकांसाठी रस्त्यावर जरी भेटले तरी त्यांना काही ना काही मदत करीत असल्याचे दिसून येतात हे मात्र सत्य परिस्थिती दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments