नायागांव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक बापूराव मरिबा वाघमारे यांचे दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ६५ वर्षाचे होते
तालुक्यातील वजीरगाव येथील जेष्ठ नागरिक बापूराव मरिबा वाघमारे यांच्यावर दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे
वजीरगाव येथील जेष्ठ नागरिक बापूराव मरिबा वाघमारे यांच्या पश्चात पत्नी मूल तीन मुलगी एक नातू पंतु असा त्यांचा परिवार आहे

0 Comments