राज्यात कोरडा दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली असताना या राज्यातले सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहून राहिले की काय असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाला असताना ही गंभीर्य घेत नाही या सदरच्या सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिला पाहिजे आहे
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्या ऐवजी लोकप्रतिनिधी नुसते काजू बदाम खात असल्याची ग्रामीण भागात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नांदेडच्या आढावा बैठकी मध्ये लोकप्रतिनिधीने जर बदाम काजू खाण्या ऐवजी जर मुरमुरा खाल्ला असता तर शेतकऱ्यांची काय हालत असते हे त्यांना दिसून आले असते परंतु तसे न करता त्याने काजू बदामावरच मारला असल्याचे स्पस्ट चित्र दिसून आले आहे
लोक प्रतिनिधीनो तुम्ही काजू बदाम खाऊन चालणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न मिटणार नाही शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी गटातून केल्या जात असली तरी सदरचे काजू बदाम हे शेतकऱ्याच्या कष्टाचे असल्यामुळे ते विसरून लोकप्रतिनिधीनी विसरून जाऊ नये असे स्पष्ट मत शेतकऱ्याचे आहे
नांदेड येथे झालेल्या दुष्काळात जुन्य परिस्थितीचे आढावा बैठकीत नुकतेच लोकप्रतिनिधीने काजू बदामावर ताव मारला असल्याचे व्हिडीओ सोशियल मीडियावर वायरल झाल्याचे दिसून आले असले तरी सदरच्या सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरीत आहे

0 Comments