माधव पवार
महाराष्ट्र महोत्सव २०२६ सार्वजनिक उत्सव समिती दिल्ली हट येथील गणेश मंडळास नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांची भेट व आरती दर्शन थेट दिल्ली जाऊन घेतले आहे
महाराष्ट्र पोलीस खात्यात कार्यरत असताना सुद्धा सुद्धा परमेश्वराच्या भावनेत राहून नांदेड जिल्हाची उत्कृष्ट पणे सेवा करून जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी केले आहे
महाराष्ट्र महोत्सव २०२६ सार्वजनिक उत्सव समिती दिल्ली हट येथील गणेश मंडळास नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांची भेट व आरती दर्शन - थेट दिल्ली हुन - विठ्ठलराव जाधव साहेब -!!
महाराष्ट्र राज्याच्या संत भूमीत जन्मास आलेले व पोलीस खात्यात उत्कृष्ट पणे कामगिरी बजावणारे व तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव हे पूर्वी पासूनच भक्तीत तलीन असतात हे त्यांच्या साठी भाग्याची बाब आहे
नांदेड जिल्ह्यात पूर्वी कार्यरत असताना एकी कडे पोलीस खात्यांची मोठी जबाबदारी असताना सुद्धा त्यांनी भक्ती भावाला कधी विसरले नाही असे हे पोलीस खात्यातील सुजळ नेतृत्व म्हणजे विठ्ठलराव जाधव साहेब आहेत

0 Comments