Header Ads Widget

घुंगराळ्याच्या ज्येष्ठ महिला बाईनाबाई भिवजी पाटील ढगे यांचे निधन अंत्यविधी उद्या बारा वाजता !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला कै. बहिणाबाई भिवजी पाटील ढगे यांचे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता घुंगराळा येथे निधन झाले असून त्या मृत्यू समयी ७० वर्षाच्या होत्या 

तालुक्यातील घुंगराळा नगरीच्या ज्येष्ठ महिला कै. बाईनाबाई भिवजी पाटील ढगे यांच्यावर घुंगराळा येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२  वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे 

घुंगराळा येथील जेष्ठ महिला कै. बहिणाबाई भिवजी पाटील ढगे यांच्या पश्चात एक मुलगी उषाबाई ही असून परिवार या मातेचे नातू आहेत 

Post a Comment

0 Comments