Header Ads Widget

जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राने आदर्श घ्यावा : क्रिकेट मित्र जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटूंबीयांना क्रिकेट परिवारा कडून २ लाख १५ हाजाराची मदत बालाजी पाटील सुगावकर यांची माहिती !!

               माधव पवार 
राजकीय क्षेत्रा पेक्षा सामाजिक क्षेत्र हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे यात माया ममता व आपुलकीचे नाते जोडणार क्षेत्र असल्यामुळे आपल्या संघातील व गटातील आपला सहकारी अर्थात मित्र कोणत्या ना कोणत्या कारणा वरून मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांच्या मित्र परिवारा कडून आर्थिक मदत केली जाते आहे 

जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राने आदर्श घ्यावा : क्रिकेट मित्र जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटूंबीयांना क्रिकेट परिवारा कडून २ लाख १५ हाजाराची मदत बालाजी पाटील सुगावकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सदरची माहिती दिली आहे 

क्रिकेट परिवारा कडून नुसते सांत्वन केले नाही परंतु  या क्रिकेट परिवाराच्या मार्फत आपला एक सच्चा मित्र मयत जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटूंबियांना दोन लाख पंदरा हाजाराची  नुकतीच मदत देण्यात आली आहे 

क्रिकेट संघातील सर्व सदस्य यांनी आपला मित्र जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या परिवाराच्या सुखा दुःखात सहभागी होऊन क्रिकेट संघा कडून आर्थिक मदत दिली आहे

वेळोवेळी क्रिकेट संघा मध्ये काम करणारा व आपला खेळाडू मित्र जॉनी भाऊ अर्धापूरकर यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांच्या क्रिकेट परिवारा कडून यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व आर्थिक मदत केली आहे 

कोणाच्या ही घरातील एक कर्ता व्यक्ती गमावल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःखाच्या डोंगरात बुरावे लागते मयत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या कुटुंबास क्रिकेट परिवारा कडून दोन लाख पंधरा हजार रुपयाची मदत नुकतीच देण्यात आली आहे 


Post a Comment

0 Comments