नांदेड जिल्ह्याच्या पोलीस खात्यात विविध पोलीस ठाण्या मध्ये पोलीस खाकीचा ठसा उमटवणारे व नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षा पासून चांगल्या दर्जाचे काम करत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळून खाकी वर्दीची कार्यप्रणाली कशी असते हे दाखवून दिले आहे
पोलीस खात्यात गेल्या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात कुंटूर पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले जमादार ते पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम या पोलीस अधिकाऱ्यांचा नुकताच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे
गेल्या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात नांदेड मुखेड कंधार उमरी कुंटूर या पोलीस ठाण्यात नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम हे सूजळ नेतृत्वाचे होते नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी आपल्या पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात सहपत्नीक सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात एक ते दीड महिना चांगल्या प्रकारे कार्यकाळ सांभाळलेले पोलीस निरीक्षक वागतकर साहेबानी सुद्धा निकम यांचा सत्कार केला आहे
कुंटूर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांचा कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभाच्या कार्यक्रमात विशेष सहपत्नीक सत्कार केला आहे
लेख : जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार रुई बु तालुका नायागांव जिल्हा नांदेड : मो. 9850328966 7038299421 ---- जय जिजाऊ जय शिवराय !!

0 Comments