Header Ads Widget

नायगाव-शेळगाव-कुंटूर-बळेगाव ते तळेगाव-उमरी जाणारा रस्ता क्रमांक २६४ सीसी रोड नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे; चौकशीची जोरदार मागणी !! तात्काळ चौकशी करा !!

       माधव पवार 
नायगाव ते कुंटूर व तळेगाव मार्गे उमरीकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्त्वाचा रस्ता क्रमांक २६४ शेळगाव कुंटूर बळेगाव या गावांना जोडणारा हा रस्ता नुकताच सीसी रस्ता आणि नाली बांधकाम सह करण्यात आला आहे
मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व प्रवाशां कडून होत आहे.
काय आहेत त्रुटी ?सीसी रोडची जाडी कमी*: शासनाच्या नियमानुसार सीसी रोड ते  कमी जाड सर्वत्र भराव करण्यात 
कमी जाडीचा आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नाली फुटली नवीन बांधलेली नाली काही ठिकाणी हात लावताच तुटत आहे. सिमेंटचे प्रमाण कमी वापरले आहे.
रस्त्याला तडे काम ठिकठिकाणी अर्धवट काम आणि नायगाव शहरातील अर्धवट काम झाल्याने शाळा विद्यालय प्रवासी शेतकरी सामान्य एकत्रच आहेत आणि ठिकाणी लोकांना दुखापत झाली आहे 

व रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत काही ठिकाणी काँक्रीट उखडून खडी बाहेर आली आहे

हा रस्ता शेळगाव, कुंटूर, बळेगाव, तळेगाव आणि नायगाव व उमरी तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. दररोज शेकडो वाहने, शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका या मार्गाने जातात. निकृष्ट कामामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

नायगाव डॉ हेडगेवार चौक ते राजुरा मंदिर किमान बाराशे मीटर चा रस्ता फोरवे करण्यात यावा यासाठी संबंधित विभागाकडे अगोदर अनेक वेळा मागनी झालेले आहेत प्रशासन आणि महामंडळ निष्काळजीपणा करत आहे 
 
हे लक्षात येते की जाणीवपूर्वक काम ची मंजुरीसाठी सहकार्य न करता  आहे त्या कामांमध्ये बोगस गिरी करून आर्थिक काळाबाजार करण्याच्या हेतूने है काम चालू आहे हे नाकारता  येत नाही
                 
                स्थानिकांची मागणी

कोट्यवधी रुपये खर्च करून हा रस्ता बनवला आहे. पण ठेकेदाराने निकृष्ट काम केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची गुणवत्ता तपासणी करून पुन्हा दर्जेदार काम करून द्यावे" - अशी मागणी जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने व नायगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी केली जात आहे

या प्रकरणी माजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड चे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने चौकशी करून संबंधित एम एस आय डी सी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी मिली भगत करून हे बोगस काम केले आहे हे नाकारता येत नाही
म्हणून संबंधित विभागाच्या अर्थात एम एस आय डी सी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्ता पुन्हा नियमानुसार बनवून द्यावा अशी मागणी जनसेवा फाउंडेशन, यांच्या वतीने करण्यात आली आहे.
       
रस्ता क्र. 264 च्या कामाची तांत्रिक चौकशी - कोर टेस्टिंग
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणेनिकृष्ट नाली व सीसी 
रोड पुन्हा बनवने सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सीसी रोडची जाडी कमी, सिमेंटचे प्रमाण कमी नाली हात लावताच तुटत आहे. 

         काम पूर्ण होण्या आधीच तडे गेले आहेत.

तरी विनंती आहे कीया कामाची तांत्रिक तपासणी (Core Cutting Test) करण्यात यावी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम पुन्हा दर्जेदार करून घेण्यात यावे कामाचा DPR 
आणि वर्क ऑर्डर ओरिजनल सोबती घेऊन तपासणी व उचित कारवाई करण्यात यावी

Post a Comment

0 Comments