मराठ्याचा सूर्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी
आंतरवाली सराटी येथे बोलावलेल्या बैठकीस शिवराज पाटील होटाळकर यांची मोलाची उपस्थिती राहिली आहे नांदेड जिल्हाच्या नायागांव तालुक्यातुन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिनांक २९ जुलै २०२६ रोजी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बोलवलेल्या बैठकीसाठी उपस्थितीत झाले आहेत
दमदार व दिलदार नेतृत्वाचा राजकीय पुढारी शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह रणजित पाटील देशमुख नरंगलकर यांनी सदरच्या बैठकीला उपस्थित झाले आहेत
आंतरवाली सराटी येथे सदरच्या महत्व पूर्ण बैठकीला
गजानन पाटील कदम बालाजी पाटील धनंजकर आनंद पाटील शिंदे गुलाब पाटील कदम श्रीपत पाटील शिंदे कैलास पाटील जाधव प्रदिप पाटील पवळे आदी यावेळी उपस्थित होते
या बैठकीला आनंद पाटील हेंडगे संदीप पाटील कदम सटवाजी मामा मोदलवाड योगेश पाटील पवळे माधव पाटील उपासे दयानंद पाटील मोरे गजानन पाटील शिंदे सर्व बैठकीस उपस्थितीत झाले आहे

0 Comments