दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात रुई बु येथील माजी महिला सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील यांच्या माध्यमातून हा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंती सोहळ्याच्या अनुषणगांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने ग्रामीण भागातील वीज समस्यां सोडविण्यासाठी वीज समस्या निवारण मेळावा या लोक उपोयगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे कार्यकारी अभियंता पेंढारकर उपअभियंता पाटील कनिष्ठ अभियंता जाधव यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमात आयोजक वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने उपस्थित असणाऱ्या विविध गावाच्या *सरपंचांना अजितदादा पवार यांच्या प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात* लावण्यासाठी भेट देण्यात आल्या.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष श्री विश्वनाथ बडुरे सर, माजी पंचायत समिती सदस्य प्ररबता
पा.जाधव, कृष्णुरचे सरपंच प्रशांत पा नांदरे, सावरखेड चे उपसरपंच संतोष पा.वानखेडे, शिवाजी पा.ढगे, मांडणीचे सरपंच सूर्यभान डुबुकवाड, व उपसरपंच गोविंद पा ताटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब पा.ताटे, माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूरचे हानमंतराव पांडे, मनुरचे सरपंच नामदेव
पा.शिंदे,निळेगव्हाणचे उपसरपंच गोविंदराव कामाजी पा. जाधव, सेवा सहकारी सोसायटी सदस्य वजीरगावचे कोंडीबा दत्तराम पा . ढगे राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद पा हेडगे, नायगाव तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सटवाजी मामा मोदलवाड,कहाळा बु चे माजी उपसरपंच किशन निवृत्ती नुकुलवाड, रुईचे
बु.सरपंच निलेश देशमुख, आंतर गावचे सरपंच गजानन पा.शिंदे, बळवंत (मोदी) शिंदे बालाजी पा.शिंदे, संदीप पा कदम सोमठाणकर, कुष्णुर चे पोलीस पाटील आशोक पा जाधव, गंगाधर (बापु) अरविंद पा.जाधव, साहेबराव पा.जाधव पांडु पा.जाधव, रावसाहेब पा.जाधव,यादव गजभारे, माजी विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड साहेब, सेवा सहकारी सोसायटी
घुंगराळाचे चेअरमन श्री श्याम यमलवाड, अच्युतराव पो पा ढगे,माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी हाळदेवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुरहरी तुरटवाड, बालाजी मातावाड साहेब, घुंगराळ्याचे तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे,माजी उपसरपंच शिवाजी पा.ढगे,,राम पा.सुगावे, मारोती आलगटलेवार, विलास पा सुगावे, गजानन जलदेवार,गणेश सुकेंवार, खंडु पा.ढगे, राजेश पा.ढगे,आदी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांकडुन व नागरिकांकडून वसंत सुगावे पाटील यांच कौतुक करण्यात आले आहे
या कार्यक्रमास कृष्णूर,कहळा,रुई,आंतरगाव, बरबडा, निळेगव्हाण,सावरखेड,पाटोदा,गंगणबीड,इज्जतगाव,मनूर या सह अनेक गावचे शेतकरी,गावकरी म उपस्थित होते .

0 Comments