Header Ads Widget

दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा नायगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटनीस वसंत पाटील सुगावे यांनी केला विशेष सत्कार !!

             माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा नायगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटनीस वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे

तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले सर्वांचे लाडके व ग्रामीण भागाचे पुढारी म्हणून परिचयत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यमातून पत्रकार असो कोणता ही कार्यकर्ता असो अथवा शासकीय सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्याचा विशेष सन्मान करीत आहेत 

तशाच पद्धतीने घुंगराळा येथे उत्कृष्ट पणे नियोजन व आयोजन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांचा विशेष सत्कार केला आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसवसंत पाटील सुगावे यांनी मोठया थाटात विशेष सत्कार नेहमी करीत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याचा ग्रामीण भागात गौरव ही नेहमी होत आहे 


Post a Comment

0 Comments