Header Ads Widget

घरा घरात सर्वांचे लोकप्रिय असलेले व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे टीव्ही चॅनल पेक्षा ही जलत गतीचे चॅनल जरा जपून वापर करा !!

        माधव पवार 
देशात व अख्या जगात सध्याच्या परिस्थिती मध्ये नेमक्या काय घडामोडी चालु आहेत हे एका मिनिटाच्या आत सदरची माहिती घरा घरात जलद गतीने मिळत असल्यामुळे सर्वाना तात्काळ कळतं असल्यामुळे सदरचे लोकप्रिय असलेले व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मेटा हे टीव्ही चॅनल पेक्षा ही जलत गतीचे चॅनल  असल्याने त्यांचा वापर ही योग्य रीतीने करण्याची गरज आहे 

व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मेटा अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे जन सामान्य माणसाला देशातल्या घडामोडी समजत आहेत हे जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मेटा नसला असता तर देशात व जगात काय चालत आहे हे कुणाला ही कळाले नसते परंतु सध्याच्या काय घडामोडी चालू आहेत हे मात्र एका मिनिटात लोका पर्यंत सदरची माहिती मिळत आहे

सदरचे चॅनल वापरत असताना सोशियल मीडियाच्या माध्यमातून सोशीयल मीडियावर चांगले पोस्ट करण्याची गरज असल्यामुळे कोणत्या ही व्यक्ती या मीडियावर कोणाच्या भावना दुखावतील असे पोस्ट करू नये व वाद विवाद होतील असे पोस्ट टाकल्यास पोलीस प्रशासनाची सोशियल मिडीयावर नजर आहे 

घरा घरात सर्वांचे लोकप्रिय असलेले व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे टीव्ही चॅनल पेक्षा ही जलत गतीचे चॅनल  जरा जपून वापर करणे गरजेचे आहे 

Post a Comment

0 Comments