Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांची करडी नजर वहान धारकांनो वाहनाची स्पीड कंट्रोल ठेवा !!

       माधव पवार 
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कल्याण टोल नाक्या जवळ महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांच्या अंतर्गत सदरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी महावामार्गा वरील वाहतूक नियंत्रण अपघाताच्या वेळी मदत आणि रस्ते सुरक्षा राखण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून विशेष कामगिरी बजावत आहेत 

महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने पोलीस अंमलदार राहुल तारू, मानेजी वच्छेवार, सुनील सरपे, कुणाल नरवाडे, रवी बाबर यांच्या इतर पोलीस कर्मचारी ही विशेष कामगिरी बजावत आहे 

सदरचे महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांनी मुखेड बिलोली या मार्गावर सुद्धा कार्यरत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण व रात्रीच्या चोऱ्या हा वाहतूक नियंत्रण सदरच्या वाहनाची स्पीड कंट्रोलमध्ये त्याचबरोबर वाहनाची वेळोवेळी तपासणी करत असताना चालकांनी बेल्ट लावलेला आहे का अशा अनेक प्रकारची वाहनाची तपासणी करण्यात येत आहे 

या विशेष पथकातील मुख्य कामे महामार्गावर होणारे गुन्हे व रस्ते अपघात रोखणे वाहतूक कोंडी सुरळीत करणे अपघातातील जखमींना तातडीने मदत पुरवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करने आदी कामे सदरच्या पथकातील पोलीस कर्मचारी करीत आहे 

Post a Comment

0 Comments