Header Ads Widget

राज्य निवडणुक आयोगाला इतर कोणत्या ही निवडणुका घ्यायला जमतात तर मग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी का जमत नाही - वारे निवडणूक आयोगाचा अंदाधुंद कारभार !!

            माधव पवार 
राज्य निवडणुक आयोगाला इतर कोणत्या ही निवडणुका घ्यायला जमतात तर मग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी का जमत नाही वारे निवडणूक आयोगाचा अंदाधुंद कारभार झाला असल्याचे स्पष्ट चित्र गेल्या चार वर्षा पासून दिसून येत आहे 

राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे व कुछ कामी सरकारच्या कार्यकाळात काही निवडणुका मुदत संपल्या बरोबर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुका घेण्यासाठी तात्काळ सज्ज असतात परंतु गेल्या चार वर्षा पासून सदरच्या जिल्हा परिषद व पंचायत समतीच्या निवडणुका घेण्यासाठी टाळा टाळ करतात ही तर त्यांची चाल ढकल आहे 

Post a Comment

0 Comments