नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत हे गायान पार्टी प्रसिद्ध असल्यामुळे या स्वर संगीतच्या माध्यमातून विविध ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा राज माता जिजाऊ यांचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना पार्टीच्या वतीने प्रथम वंदन करण्यात येत आहे
जिल्हाच्या नायागांव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु या गायान पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांनी या सदरच्या गायन पार्टीची निर्मिती केली आहे
नायगाव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून लग्न सोहळा दुर्गा उत्सव गणेशोत्सव व सर्व महापुरुष शिव छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती सूर्य बिरासा मुंडा व असे विविध कार्यक्रम सदरच्या पार्टीच्या माध्यमातून स्विकारले जात आहेत
तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह पार्टीच्या मुख्य गायिका यमुनाबाई दागंटे शाहीर व हार्मोनियम सुरेश कागडे, बँजो आनंदा वन्ने, गायक दिंगाबर कदम झांजर मास्टर आनंदा डुमने हे उत्कृष्ट कलाकार आहेत

0 Comments