या राज्यातले भरकटलेले सरकार नांदेड जिल्ह्यासाठी सव्वा आठशे कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाल्याचे सांगितले होते परंतु हजारो शेतकऱ्यांना पिक विम्या पासून वंचित रहावे लागले होते
परंतु नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याच्या संदर्भातील नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून अनेक वेळा ऑनलाईन बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यानी शेतकऱ्यांची होत असलेली परेशानी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे
राज्यातले भरकटलेले सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी व समस्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी राजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नायगाव फास्ट न्यूज च्या ऑनलाईन बातमीच्या माध्यमातून बातम्याचा बडी मार केल्यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी बातम्याची तात्काळ दखल घेतली आहे
या चालू असलेल्या आठवड्या मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा पडणार असल्याने शेतकरी राजा पेरणीसाठी सदरच्या पिक विम्याची वाट आतुरतेने पाहून एक एक दिवस मोजत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

0 Comments