Header Ads Widget

ग्रामीण भागात धोंड्याचा महिन्यात मुली कडून आईची ओठी भरण्याच्या कार्यक्रमाचा सपाटा !!

       माधव पवार 
ग्रामीण भागात धोंड्याच्या महिन्यात आपल्या स्वतःच्या मुली कडून आईची ओटी भरण्याचा विधी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत भावूक असल्यामुळे ओठी भरण्याच्या कार्यक्रमाचा सपाटा उठला असून सदरचा हा पवित्र संस्कार आहे

जग सृष्टी व जगाचा सूर्य दाखवणाऱ्या आपल्या आईची ओठी भरण्यासाठी आपली लाडकी मुलगी उत्सुक असल्यामुळे ग्रामीण भागात सदरचा कार्यक्रम जोरदार चालु आहे 

मुलीने आईची ओटी भरणे ही कोणती ही अंधश्रद्धा नाही तर तो एक भावनिक सांस्कृतिक आणि कौटुंबिक जिव्हाळा दर्शवणारा संस्कार आहे 

आईची माया ही आपल्या वर जन्म भर माया दिली असल्यामुळे लेकीवर जिवा पाड माया करणाऱ्या व संस्कार देणाऱ्या आईच्या ऋणाची थोडक्यात उतराई करण्यासाठी व होण्यासाठी आणि तिच्या दीर्घा युष्यासाठी मुलगी प्रेमाने आईची ओटी भरत आहे 

ग्रामीण भागात धोंड्याच्या महिन्यात आपल्या स्वतःच्या मुली कडून आईची ओटी भरण्याचा विधी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत भावूक असल्यामुळे ओठी भरण्याच्या कार्यक्रमाचा सपाटा उठला असून सदरचा हा पवित्र संस्कार आहे

जग सृष्टी व जगाचा सूर्य दाखवणाऱ्या आपल्या आईची ओठी भरण्यासाठी आपली लाडकी मुलगी उत्सुक असल्यामुळे ग्रामीण भागात सदरचा कार्यक्रम जोरदार चालु आहे 

आईची माया ही आपल्या वर जन्म भर माया दिली असल्यामुळे लेकीवर जिवा पाड माया करणाऱ्या व संस्कार देणाऱ्या आईच्या ऋणाची थोडक्यात उतराई करण्यासाठी व होण्यासाठी आणि तिच्या दीर्घा युष्यासाठी मुलगी प्रेमाने आईची ओटी भरत आहे 


Post a Comment

0 Comments