Header Ads Widget

पाच जून पूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अन्यथा जिल्हा भर तीव्र आंदोलन छेडण्याचा अल्टीमेटम !! शिवराज पाटील होटाळकर !!

              माधव पवार 
जिल्हातील शेतकऱ्यांना पाच जून पूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अन्यथा जिल्हा भर तीव्र आंदोलन छेडण्याचा असा अल्टीमेटम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी दिला नायगावच्या तहसीलदाराना निवेदन देऊन कळविले आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रक्कमेसाठी पाच जूनच्या पूर्वी सदरची पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात यावी म्हणून नायागांवचे तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांना निवेदन देऊन कळविले आहे

शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरचे पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा पाटील यांनी इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments